४ ऑगस्टला मराठी भारती संघटना करणार वीज बिलाची होळी

३०० युनिट पर्यंत गोरगरीब जनतेला वीजबिल माफी आणि १ एप्रिल २०२० रोजी केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी तसेच या काळात कोणतेही स्थिर आकार लोकांकडून घेऊ नये, अशा आहेत प्रमुख मागण्या कल्याण … Continue reading ४ ऑगस्टला मराठी भारती संघटना करणार वीज बिलाची होळी